Lalit Prabhakar

मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेता मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याची जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतील आदित्यची भूमिका प्रचंड गाजली. मालिकांबरोबरच त्याने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये सुद्धा काम केलय. सध्या तो त्याच्या नवीन सिनेमामुळे चर्चेत आहे.
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com