JITENDRA JOSHI SHARES TERRIFYING INCIDENT
esakal
Jitendra Joshi accident during Magic film shooting: अभिनेता जितेंद्र जोशीने मराठी सिनेसृष्टीत अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलय. जितेंद्र हा नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या कविताही प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. अशातच आता जितेंद्रचा एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान एका मुलाखतीमध्ये जितेंद्रने सिनेमाच्या शुटिंगवेळचा किस्सा चाहत्यांसोबत शेअर केलाय. शुटिंगवेळी गळ्याला खरंच फास लागल्याचं त्याने सांगितलं.