JOHN ABRAHAM BUYS RS 84 CRORE BUNGALOW
esakal
JOHN ABRAHAM BANDRA WEST PROPERTY: बॉलिवूड अभिनेत जॉन अब्राहम याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या अभिनयाचे अनेक चाहते आहे. जॉन नेहमीच काही न काही कारणामुळे चर्चेत असतो. पंरतु यावेळी तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलाय. तो त्याच्या आलिशान रिअल इस्टेट गुंतवणुकीमुळे चर्चेत आलाय. मुंबईतील सर्वाधिक प्रतिष्ठिक एरिया बांद्रा वेस्ट इथं त्याने तब्बल ८४ कोटींचा आलिशान बंगला खरेदी केला आहे. नुकतीच त्याची डील नोंदवण्यात आलीय.