
Entertainment News : अभिनेत्री आणि कॉमेडियन जेमी लिव्हरने तिला लहानपणी आलेले धक्कादायक अनुभव नुकतेच शेअर केले. जेमी अवघ्या दहा वर्षांची असताना तिच्यावर विनयभंगाचा प्रयत्न करण्यात आला होता. हा अनुभव तिला दोनदा आला. याबाबतचा अनुभव तिने एका मुलाखतीत सांगितला.