CM Joseph Vijay Movie : कायदेशीर लढाई आणि सेन्सॉरच्या आक्षेपानंतर अखेर 'जननायकन' रिलीज! थलपती विजय यांच्या शेवटच्या चित्रपटाची धमाकेदार एन्ट्री, 50 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती

Joseph Vijay Jananayagan movie release : तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांचा 'जननायकन' चित्रपट जगभर प्रदर्शित झाला. राज्यभर हाऊसफुल्ल शो, चाहत्यांचा जल्लोष आणि निवडणुकांपूर्वी चित्रपटाची मोठी राजकीय व सिनेसृष्टीतील चर्चा रंगली.
Tamil Nadu CM Joseph Vijay movie news

Tamil Nadu CM Joseph Vijay movie news

esakal

Updated on

चेन्नई : तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांचा बहुप्रतिक्षित ‘जननायकन’ हा चित्रपट गुरुवारी तमिळनाडूसह जगभरात मोठ्या दिमाखात प्रदर्शित (Tamil Nadu CM Joseph Vijay latest movie) झाला. तमिळनाडूच्या राजकीय आणि चित्रपट इतिहासात तब्बल ५० वर्षांनंतर एका विद्यमान मुख्यमंत्र्यांना रूपेरी पडद्यावर पाहण्याचा दुर्मीळ योग आल्यामुळे संपूर्ण राज्यात सध्या उत्सवाचे वातावरण आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com