Juhi Chawla home gardening ideas
esakal
BOLLYWOOD ACTRESS JUHI CHAWLA EMBRACES ORGANIC FARMING: बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. अभिनयाबरोबरच जुही चावला निसर्गाशी जोडलेल्या जीवनशैलीसाठी सुद्धा ओळखळी जाते. दरम्यान अशातच आता तिच्या घरातील किचन गार्डनची जोरदार चर्चा होत असून ती घरात मेथी, कोथिंबीर, टोमॅटोसारख्या भाज्या पिकवते.