Jui Gadkari vs Amit Bhanushali Net Worth
esakal
ठरलं तर मग मालिकेतील जुई गडकरी आणि अमित भानुषाली ही लोकप्रिय जोडी आहे. दोघांच्या जोडीचे लाखो चाहते आहेत. ठरलं तर मालिकेतील अर्जुन आणि सायलीचं पात्र प्रेक्षकांच्या खुप आवडतं. दोघेही प्रेक्षकांच्या घरातील पात्र झाले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का? रिअर लाईफमध्ये सायली जास्त श्रीमंत आहे की अर्जुन? तर जाणून घेऊया...