Jui Gadkari’s Emotional Post Sparks Concern Among Fansesakal
Premier
'तू मला आतून तोडलंस' ठरलं तर मग मालिकेतील जुई गडकरीची पोस्ट चर्चेत, म्हणाली...'तू एक मोठा धडा'
Jui Gadkari’s Emotional Post Sparks Concern Among Fans: जुई गडकरी हिने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिची पोस्ट पाहून चाहत्यांना तिची काळजी लागली आहे.
Summary
जुई गडकरीने इन्स्टाग्रामवर एक भावनिक कविता शेअर केली आहे.
पोस्टमध्ये तिने जुलै महिना खूप कठीण गेल्याचं नमूद केलं आहे.
तिची पोस्ट पाहून चाहत्यांनी तिच्या आरोग्याची काळजी व्यक्त केली आहे.