Marathi Actress Juhi Gadkari Explains Why She Will Never Work in Bold Content:
esakal
अभिनेत्री जुई गडकरी हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केलाय. जुई गडकरी ठरलं मग मालिकेतून घराघरात पोहचली आहे. तिची सायलीची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावते. अशातच आता एका मुलाखतीमध्ये जुई गडकरी हिने तिच्या अभिनयाबद्दल सांगितलं आहे. तसंच यावेळी तिने तिची वयक्तिक मतं सुद्धा चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.