Jui Gadkari Slams Fan’s Marriage Advice | Viral Instagram Stor
esakal
अभिनेत्री जुई गडकरी हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलय. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. 'ठरलं तर मग' मालिकेतून जुई गडकरी घराघरात पोहचली आहे. सायलीच्या पात्रातून जुईने प्रत्येकाच्या मनात स्वत:चं स्थान निर्माण केलय. सायलीच्या साधेपणाची प्रेक्षकांना प्रचंड भुरळ पडलीय. दरम्यान अशातच आता जुई गडकरीने एका नेटकऱ्याला चांगलंच सुनावलंय. सध्या तिची इन्स्टा स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होतेय.