Devara Part 1
Devara Part 1Esakal

Devara Box Office Collection : बहुचर्चित देवराची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई ; जगभरात कमावले इतके कोटी

Devara Movie Update : ज्युनिअर एन टी आर आणि जान्हवी कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या देवरा या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.
Published on

Entertainment News : साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांची मुख्य भूमिका असलेला देवरा हा सिनेमा सिनेमागृहात दमदार कमाई करतोय. आतापर्यंत या सिनेमाने जगभरात जवळपास 350 करोड रुपयांची कमाई केली आहे तर भारतीय बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा पाच दिवसांमध्ये 200 करोड कमाई केली आहे. IMDB वर या सिनेमाची रेटिंग 6.6 इतकी आहे. जवळपास 300 करोड रुपये या सिनेमाचं बजेट होतं. या सिनेमात अभिनेता सैफ अली खान निगेटिव्ह भूमिकेत आहे.

Devara Part 1
Devara Fear Song: 'देवरा' चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज; फिअर साँगमध्ये दिसला ज्युनिअर एनटीआरचा स्वॅग
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com