ज्युनिअर एनटीआरची मुख्य भूमिका असलेल्या ड्रॅगन सिनेमाची केली घोषणा; पुन्हा एकदा देशभक्तीपर सिनेमात करणार काम

Jr. NTR New Movie Dragon Announced : अभिनेता ज्युनिअर एनटीआरच्या आगामी ड्रॅगन सिनेमाची घोषणा केली.जाणून घेऊया या सिनेमाविषयी.
Jr. NTR New Movie Dragon Announced

Jr. NTR New Movie Dragon Announced

esakal

Updated on

Entertainment News : भारतीय सिनेमातील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेला ‘ड्रॅगन’ आपल्या भव्य घोषणेमुळे सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या चित्रपटात ‘मॅन ऑफ द मासेस’ Jr. NTR आणि देशातील आघाडीचे दिग्दर्शक Prashanth Neel एकत्र येत असून, प्रेक्षकांना एक अद्वितीय सिनेमॅटिक अनुभव देण्याचे आश्वासन देत आहेत. मोठ्या प्रमाणावर तयार होत असलेला हा चित्रपट आपल्या दमदार कथानक आणि जबरदस्त अॅक्शनमुळे सिनेमाचा अनुभव एका नव्या उंचीवर नेणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com