शूटिंगदरम्यान ज्युनिअर एनटीआरला झालेली गंभीर दुखापत; खांद्यावर झाली शस्त्रक्रिया, आता 2 ते 3 महिन्यांचा घेणार ब्रेक

JUNIOR NTR SHOULDER SURGERY SUCCESSFUL HEALTH UPDATE:शूटिंगदरम्यान खांद्याला दुखापत झाल्याने ज्युनिअर एनटीआरवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची सर्जरी यशस्वी झाली असून आता ते रिहॅबिलिटेशनमधून जाणार आहेत.
JUNIOR NTR

JUNIOR NTR SHOULDER SURGERY

ESAKAL

Updated on

JUNIOR NTR SHOULDER INJURY SURGERY RECOVERY TIME: दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआरला शुटिंगदरम्यान गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलीय. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून सध्या अभिनेत्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. त्यामुळे चाहत्यांना काळजी करण्याचं कारण नाहीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com