Kajal Aggarwal Slams Fake Death Rumors:
esakal
1 काजल अग्रवालच्या अपघाती निधनाची खोटी अफवा सोशल मीडियावर पसरली.
2 अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर पोस्ट करून ही बातमी फेक असल्याचं सांगितलं.
3 काजल सध्या ‘इंडियन ३’, ‘द इंडियन स्टोरी’ आणि ‘रामायणम्’मध्ये दिसणार आहे.