'आता काय हिंदीत बोलू, ज्याला समजायचं त्याला समजेल' हिंदीत उत्तर देण्यावरुन काजोल भडकली, मनसेने शेअर केला व्हिडिओ
Kajol Marathi speech instead of Hindi viral video: अभिनेत्री काजोल हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पत्रकारांशी बोलताना काजोलने हिंदीत बोलण्यास साफ नकार दिलाय.
Kajol Marathi speech instead of Hindi viral videoesakal