काजोलच्या दमदार अभिनयाने प्रेक्षक झाले इम्प्रेस, मुलीसाठी आई बनते चक्क काली माता, 'माँ' सिनेमाबद्दल चाहते काय म्हणाले?
Maa Movie Twitter Review: काजोलच्या मुख्य भूमिकेत असलेला 'माँ' चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळालाय. अनेक प्रेक्षकांनी या चित्रपटाबाबत चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काजोलचा हॉरर थ्रिलर चित्रपट 'माँ' आज म्हणजेच 27 जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीज होताच या चित्रपटाला ट्विटर हँडलवर चांगले रिव्ह्यूज मिळताना दिसत आहेत. काजोलच्या अभिनयाने प्रेक्षकांवर मोठा प्रभाव पाडलाय.