Kajol & Sonakshi Sinha’s Bold Comment on Buying Condoms Goes Viral
esakal
काजोल आणि ट्विकल खन्ना यांचा चॅट शो 'टू मच विथ काजोल अॅण्ड ट्विंकल' हा नेहमीच चर्चेत असतो. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी आपल्या वयक्तिक आयुष्यातील गुपितं शेअर करताना पहायला मिळतात. या शोमध्ये अनेक गोष्टींवर चर्चा रंगताना पहायला मिळते. अशातच या शोमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा सहभागी झाले होते. दरम्यान याच एपिसोडचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हे सेलिब्रिटी कंडोम खरेदी करण्यावर चर्चा करत होते.