काजोल पुन्हा कोर्टात! काजोलच्या ‘द ट्रायल’चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, साकारणार वकील नोयोनिकाची धडाडीची भूमिका

Kajol The Trial Season 2 release date: बॉलीवूडची दमदार अभिनेत्री काजोल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिची गाजलेल्या वेबसीरिज ‘द ट्रायल : प्यार, कानून, धोखा’चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यंदा १९ सप्टेंबर रोजी जिओ हॉटस्टारवर हा सीझन प्रदर्शित होणार आहे.
Kajol The Trial Season 2 release date
Kajol The Trial Season 2 release dateesakal
Updated on
Summary

काजोल ‘द ट्रायल’ या हिट वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये पुन्हा झळकणार आहे.

ही मालिका १९ सप्टेंबर रोजी डिस्नी+ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

काजोल पुन्हा वकील नोयोनिकाच्या भूमिकेत कोर्टात संघर्ष करताना दिसेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com