Laxmichya Paulanni Star Pravah Upcoming Serial Promo
esakal
Premier
Video : कलेचा होणार अपघात तर मालिकेत नवी एंट्री ! प्रोमो पाहून प्रेक्षकांनाही धक्का "कधीतरी चांगलं दाखवा"
Laxmichya Paulanni Star Pravah Upcoming Serial Promo : स्टार प्रवाहवरील लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेत कलेचा अपघात होणार असून मालिकेत नवीन एंट्री होणार आहे. मालिकेत काय घडणार जाणून घेऊया.
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. मालिकेत कला आणि अद्वैतच लग्न होणार आहे. पण प्रेक्षकांच्या आनंदावर विरजण पडणार आहे. मालिकेत त्याबरोबर नवीन एन्ट्रीही होणार आहे.

