
नवी दिल्ली : अहंकार हा प्रसिद्धीचा शत्रू आहे. पाय जमिनीवर ठेवणे खूप कठीण आहे, असे ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी म्हटले आहे. ६५ वर्षापेक्षा अधिक काळ चित्रपटसृष्टीत वावरताना कमल हसन यांनी अभिनय, दिग्दर्शन, पटकथा लेखन, कोरिओग्रॉफीच नाही तर रंगभूषाकाराची भूमिकाही केली.