मुलगी झाली हो...! कमळी मालिकेतील अभिनेत्री झाली आई, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली...

SAI KALYANKAR BLESSED WITH BABY GIRL:कमळी मालिकेतील राधिका सई कल्याणकरच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. १० मार्च २०२६ रोजी तिने मुलीला जन्म दिला असून सोशल मीडियावर शेअर केलेली तिची पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
SAI KALYANKAR BLESSED WITH BABY GIRL

SAI KALYANKAR BLESSED WITH BABY GIRL

esakal

Updated on

SAI KALYANKAR OF ‘KAMALI’ FAME WELCOMES BABY GIRL: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका कमळी सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या घरातील भाग झाले आहेत. मालिकेच्या कथानकासह कलाकरांच्या भूमिका सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. अशातच आता कमळी मालिकेतील राधिका म्हणजेच अभिनेत्री सई कल्याणकर हिने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. सई आई झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com