VIJAYA BABAR VIRAL VIDEO
esakal
VIJAYA BABAR GLAMOROUS WHITE ONE PIECE LOOK: झी मराठी वरील कमळी मालिका सध्या टीआरपीमध्ये अग्रेसर आहे. या मालिकेत सध्या अनेक ट्वीस्ट आलेलं पहायला मिळतय. हृषी आणि कमळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. मालिकेत कमळीच्या आईचा मृत्यू झालाय. तसंच कमळी तिचे वडिल कोण आहेत? याच्या शोधात आहे. सध्या मालिकेत अनेक ट्विस्ट येताना पहायला मिळताय.