कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

KAMALI FAME VIJAYA BABAR SHARES FATHER RETIREMENT CEREMONY PHOTOS:'कमळी' फेम विजया बाबर यांनी वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने खास पोस्ट शेअर केली आहे. भारत पेट्रोलियममध्ये तब्बल ४१ वर्षे सेवा बजावल्यानंतर त्यांच्या वडिलांचा निरोप समारंभ पार पडला.
 VIJAYA BABAR SHARES FATHER RETIREMENT

VIJAYA BABAR SHARES FATHER RETIREMENT

esakal

Updated on

VIJAYA BABAR EMOTIONAL POST FOR FATHER RETIREMENT: 'कमळी' मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री विजया बाबर हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. गेल्या आठवड्यात कमळीनं सर्वाधिक टीआरपी मिळत महाराष्ट्राची महामालिका होण्याचा मान मिळवलाय. दरम्यान अशातच विजयाने एक खास बातमी चाहत्यांना सांगितली. तिने वडिलांसाठी एक खास पोस्ट शेअर केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com