कमळी फेम अभिनेत्रीच्या लेकीचं थाटात पार पडलं बारसं ! नावंही आहे तितकंच सुंदर

Kamali Fame Actress's Daughter Naming Ceremony : कमळी मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीच्या लेकीचं बारसं थाटात पार पडलं. कोण आहे ही अभिनेत्री आणि तिने लेकीचं नाव काय ठेवलं जाणून घेऊया.
Kamali Fame Actress's Daughter Naming Ceremony

Kamali Fame Actress's Daughter Naming Ceremony

esakal 

Updated on

Marathi Entertainment News : गेले काही दिवस अभिनेता अधोक्षज कऱ्हाडे त्याच्या मुलाच्या युनिक नावामुळे चर्चेत असतानाच कमळी मालिकेतील त्याची सहकलाकार असलेल्या सई कल्याणकारच्या मुलीचंही बारसं थाटात पार पडलं. सोशल मीडियावर तिने बारशाचे फोटो शेअर केले. तिने तिच्या मुलीचं नाव अतिशय सुंदर ठेवलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com