Legendary Actress Kamini Kaushal Passes Away at 98:
esakal
बॉलिवूडमधील सर्वात वयस्कर अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन झालं. आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. माहितीनुसार त्याना वयोमानानुसार झालेल्या आजारामुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे. कामिनी कौशल यांच्या कुटुंबातील एका जवळच्या व्यक्तीने सांगितलं की, 'कामिनी कौशल यांच्या कुटुंबाला सध्या प्रायव्हसी हवी आहे.'