अखेर हृषीला प्रेमाची जाणीव होणार! अन्नपूर्णा आजी हृषीच्या घरी कमळीचं स्थळ घेऊन जाणार! आजीचं बोलणं एकूण कमळीला धक्का बसणार

BIG TWIST IN ‘KAMLI’:झी मराठीवरील कमळी मालिकेत सध्या जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळत आहे. हृषीला कमळी आवडते हे समजत असतानाच अन्नपूर्णा आजी नातीचं स्थळ घेऊन हृषीच्या घरी येते आणि कमळीला मोठा धक्का बसतो.
Kamli Serial Big Twist

Kamli Serial Big Twist

esakal

Updated on

BIG TWIST IN KAMLI: झी मराठीवरील कमळी मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. मालिकेतील प्रत्येक पात्र चाहत्यांच्या मनात घर करत आहे. टीआरपीमध्ये सुद्धा ही मालिका टॉपवर आहे. दरम्यान आता या मालिकेत नवनवीन ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. दरम्यान अशातच आता मालिकेत हृषीला कमळी आवडतेय ही गोष्टा त्याला समजली असते. परंतु नयनताराला कमळी अजिबात आवडत नसते. मुलाच्या निर्णयापुढे काहीच बोलता येणार नाही हे तिला माहित असतं. त्यामुळे ती हृषीच्या लग्नाबाबत कमळीसोबत चर्चा करते. यावेळी नयनतारा कमळीला हृषीसाठी एका मुलीचं स्थळ आलय, ती मुलगी हृषीसाठी योग्य आहे का? असं सांगत असते. तसंच हृषीला या लग्नासाठी तयार कर असही ती कमळीला म्हणत असते. परंतु नयनताराचा सगळा प्लॅन फसतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com