Kangana Ranaut on AR Rahman
esakal
Kangana Ranaut Slams AR Rahman: हिंदी चित्रपटसृष्टीत चित्रपटातील मतभेद पुन्हा एकदा उफाळून आलेत. यातच आता अभिनेत्री कंगना राणौत आणि संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यातील आरोप-प्रत्यारोप चर्चेत आले आहेत. कंगनाने सोशल मीडियावरुन रेहमान यांच्यावर थेट टीका करत इमर्जन्सी या तिच्या चित्रपटाबाबत भेटण्यास प्रपोगंडा फिल्म ठरवल्याचा आरोप केला आहे.