‘जो स्वतःला कॉकरोच म्हणतो, तो गटारातच राहणार!’; कंगना रनौतचं ‘गटर जेनरेशन’वर स्पष्टीकरण, म्हणाली...

KANGANA RANAUT CLARIFIES HER GENERATION GUTTER COMMENT: कंगना रनौतच्या ‘जनरेशन गटर’ वक्तव्यावरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता. आता कंगनाने या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत आपण सर्व तरुणांबद्दल बोलले नव्हते, तर विशिष्ट लोक आणि काही महिलांबद्दल भाष्य केल्याचं म्हटलं आहे.
KANGANA RANAUT

KANGANA RANAUT

Esakal

Updated on

KANGANA RANAUT EXPLAINS HER COCKROACH COMMENT: अभिनेत्री कंगना रनौत तिच्या बेधडक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसापूर्वी तिने काही तरुण हिंदू महिलांवर भाष्य करत 'जनरेशन गटर' म्हटलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. आता कंगनानं तिच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 'आपण सर्व तरुणांबद्दल बोललो नव्हतो' असं तिने स्पष्ट केलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com