तापसीच्या एका वक्तव्याने कंगना भडकली? ‘सस्ती कॉपी’ म्हणत पुन्हा तापसीला डिवचलं! नंतर पोस्ट केली डिलीट

KANGANA RANAUT CALLS TAAPSEE PANNU SASTI COPY AGAIN:बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि तापसी पन्नू यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा चर्चेत आलाय. तापसीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कंगनासोबतच्या वादावर भाष्य केल्यानंतर कंगनाने सोशल मीडियावर तिच्यावर निशाणा साधला.
KANGANA RANAUT ON TAPASI

KANGANA RANAUT ON TAPASI

Esakal

Updated on: 

KANGANA RANAUT TAAPSEE PANNU FEUD LATEST CONTROVERSY: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि तापसी पन्नू यांच्यातील जुना वाद पुन्हा चर्चेत आलाय. तापसी पन्नूनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कंगनासोबतच्या वादावर भाष्य केलं. त्यानंतर कंगनाने देखील सोशल मीडियाद्वारे तापसीवर निशाणा साधलाय. कंगनाली तापसीला 'सस्ती कॉपी' म्हणत टोला लगावलाय. त्यानंतर तिने काही वेळातच तिची पोस्ट डिलिट केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com