
Latest News : सोन्याच्या तस्करीविरोधातील मोठ्या कारवाईत बेंगळुरू येथील महसूल गुप्तचर संचालनालयाने कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला बंगळुरूच्या केम्पागौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी केल्या प्रकरणी अटक करण्यात आली. तिच्याकडून तब्बल एक किंवा दोन किलो नाही तर 14.7 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. या बातमीने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.