Kantara Chapter 1 Box Office
esakal
Kantara Chapter 1 Movie: दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘कांतारा चॅप्टर १ काल दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. कांतारा चित्रपटाच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यातील कथा, गाणी आणि देव-भक्तीच्या भावनेने प्रेक्षकांच्या मनावर खोल परिणाम केला होता.