RUKMINI VASANTH HINTS AT BOLLYWOOD DEBUT
esakal
Kantara Chapter 1 Actress Rukmini Vasanth Interview: कांतारा चॅप्टर १ च्यानंतर अभिनेत्री रुक्मिणी वसंत सध्या चर्चेत आहे. चित्रपटात तिने साकारलेली राजकन्या कनकावतीच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झाले होते. या यशानंतर रुक्मिणीच्या कारकिर्दीत नवे प्रोजेक्ट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार का? या प्रश्नावर रुक्मिणीने थेट होकार दिलेला नसला तरी तिच्या उत्तरातून सकारात्मक संकेत मिळत आहेत.