Rukmini Vasanth Shines in Kantara:
esakal
बॉक्स ऑफिसवर सध्या अभिनेता ऋषभ शेट्टीचा चित्रपट 'कांतारा: चॅप्टर 1' ची हवा होताना पहायला मिळतेय. या चित्रपटात ऋषभ शेट्टीने फक्त मुख्य अभिनेत्याची भुमिकाच साकारली नाहीतर त्यांनी हा चित्रपट डायरेक्ट सुद्धा केला. या चित्रपटात ऋषभ शेट्टी यांच्यासोबत लीड अभिनेत्री रुक्मिणी वसंत हिची सुद्धा चर्चा झाली. आज देखील तिची मोठी चर्चा होताना पहायला मिळते.