Bollywood News: कपिल शर्माने गेल्या आठवड्यात कॅनडामध्ये एक 'कॅप्श कॅफे' हे अलिशान रेस्टॉरंट सुरु केलं होतं. या कॅफेची मोठी चर्चा झाली. पंरतु 10 जुलैला रात्री एका कॅफेवर गोळीबार करण्यात आला. कॅफेवर तब्बल 9 गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्याची जबाबदारी हजरीत सिंग लड्डी या दहशवादी संघटनेनं घेतली आहे.