Celebrities: मनोरंजन क्षेत्र सध्या टार्गेटवर असल्याचं दिसत आहे. अनेक कलाकरांनावर धमकी येत आहेत. अशाताच आता मनोरंजन क्षेत्रातील चार प्रमुख कलाकारांना धमकीचा मेल आला आहे.
सिनेसृष्टीवर सध्या संकट ओढावल्याचं चित्र आहे. सलमान खानला अनेक वेळा धमकीचे मॅसेज आले आहेत. अशातच आता मनोरंजन क्षेत्रातील चार प्रमुख कलारांना धमकीचा मेल आल्याची माहिती आहे. दरम्यान याप्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.