माणूस आणि प्राण्यांच्या नात्याची हळवी गोष्ट! सचिन पिळगावकरांचा ‘कापूसकोंडा’ या दिवशी होणार प्रदर्शित

Sachin Pilgaonkar Kapuskonda Movie Release date: रक्षाबंधनाच्या निमित्ताने ‘कापूसकोंडा’ची पहिली झलक रिलीज; अनोख्या कथानकाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
kapuskonda

kapuskonda

esakal

Updated on

माणूस आणि प्राणी यांच्यातील भावनिक नातं, कुटुंबातील जिव्हाळा आणि नात्यांमधील हळवे पदर उलगडणाऱ्या ‘कापूसकोंडा’ या आगामी मराठी चित्रपटाची पहिली झलक रक्षाबंधनाच्या खास मुहूर्तावर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आली आहे. या झलकनंतर चित्रपटाच्या कथेबद्दलची उत्सुकता आणखी वाढली असून, २३ ऑक्टोबरला ‘कापूसकोंडा’ चित्रपटगृहात दाखल होणार आहे. पहिल्या झलकमध्ये दिसणारे काही प्रसंग कथा नेमकी कोणत्या दिशेने जाणार याची उत्सुकता निर्माण करतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com