बॉलिवुडचा टॉप डायरेक्टर करण जौहरची सिनेसृष्टीत मोठी ओळख आहे. त्यांनी चित्रपटसृष्टीत अनेक नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. परंतु लहान मुलांनाच करण संधी देत असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. ज्यामध्ये आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यासारख्या कलाकारांचा सामावेश आहे.