Karan Johar Opens Up About Loneliness
esakal
Bollywood News: दिग्दर्शक करण जोहर हा नेहमीच चर्चेत असतो. त्याचा सिनेसृष्टीत मोठा दबदबा आहे. करणने दोन मुलं दत्तक घेतली असून तो त्यांचा सांभाळ करतो. परंतु एका मुलाखतीमध्ये करण जोहरने एकटेपणाची भावना व्यक्त केली. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी देवाकडे एखादा पार्टनर मिळण्यासाठी विनंती केली आहे.