करण जौहरला नक्की काय झालय? शाहरुखपासून आलिया भट्टपर्यंत सगळ्यांना केलं अनफॉलो, म्हणाला...

KARAN JOHAR DIGITAL DETOX INSTAGRAM NEWS: बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर पुन्हा चर्चेत आला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर शाहरुख खान, आलिया भट्ट, करीना कपूरसह अनेक सेलिब्रिटींना अनफॉलो केल्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं.
KARAN JOHAR

KARAN JOHAR

esakal

Updated on

KARAN JOHAR UNFOLLOWS SHAH RUKH KHAN AND ALIA BHATT: बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिनेमा निर्माता, दिग्दर्शक करण जोहर पुन्हा चर्चेत आलाय. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जवळच्या मित्रांना तसंच सिनेसृष्टीतील कलाकारांना अनफॉलो केलय. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा रंगलीय. त्याने शाहरुख खानसह अनन्या पांडे, कार्तिक आर्यन, मनीष मल्होत्रा यांना अनफॉलो केलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com