बाबो! प्रेमाची अशीही स्टाईल? समुद्राच्या तळाशी जाऊन करण कुंद्राने तेजस्वीला केलं प्रपोज? रोमँटिक Viral Video

KARAN KUNDRRA UNDERWATER PROPOSAL VIDEO:टीव्ही अभिनेता करण कुंद्रा आणि अभिनेत्री तेजस्वी प्रकाश यांचा मॉरिशसमधील स्कूबा डायव्हिंगदरम्यानचा रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
KARAN KUNDRRA UNDERWATER PROPOSAL VIDEO

KARAN KUNDRRA UNDERWATER PROPOSAL VIDEO

esakal

Updated on

TEJASSWI PRAKASH MAURITIUS SCUBA DIVING: टीव्ही विश्वातील प्रसिद्ध जोडी करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे पुन्हा एकदा चर्चेत आलेत. दोघे सध्या मॉरिशसमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. यावेळी दोघांचा एक रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तो व्हिडिओ पाहून चाहत्यांकडून त्यांच्या केमिस्ट्रीचं भरभरून कौतूक होताना पहायला मिळतय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com