Bigg boss 18 Winner: बिग बॉस 18 च्या विजेत्याची घोषणा, करणवीर मेहराने कोरलं ट्रॉफीवर नाव!

Bigg boss 18: बिग बॉस 18 चा विजेताचं नाव घोषित झालं असून करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता ठरला आहे. तर विवियन डीसेना रनरअप ठरला.
karanveer mehra
karanveer mehraesakal
Updated on

सलमान खानचा शो 'बिग बॉस 18' चा विजेता घोषित झाला आहे. करणवीर मेहरा या सिजनचा विजेता ठरला आहे. तर विवियन डीसेना बिग बॉस 18 रनरअप ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून करणवीर मेहरा विजेता होईल अशा चर्चा रंगत होत्या. सलमान खानने विजेत्याचे नाव घोषित केलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com