यंदाचा बिग बॉसचे 18 चा विजेता करणवीर महेरा ठरला. तर विवियन डिसेना रनरअप ठरला. गेल्या काही दिवसांपासून करणवीर मेहरा विजेता होईल अशा चर्चा रंगत होत्या. सलमान खानने विजेत्याचे नाव घोषित केलं आहे. बिग बॉसचा लाडका विविनय जिंकेल असं चाहत्यांना वाटत होतं. परंतु करणवीरने बाजी मारत चाहत्यांना धक्का दिला.