बिग बॉसच्या घरात चांगले मित्र सुद्धा वैरी बनतात. चांगली नाती बिघडली की बिग बॉसच्या घरात राहणं अवघड होऊन जातं. बिग बॉसच्या घरात खूप ड्रामा, एक्शन आणि रोमान्स पहायला मिळतो. 14 वर्ष जुनी मैत्री असलेले करणवीर मेहरा, आणि विवियन डीसेना यांच्यात फिनालेच्या शेवटच्या दिवशीच भांडण झालं आहे.