रागिनी MMS 2 चित्रपटाला प्रेक्षकांची प्रसिद्धी मिळाली होती. अनेक हॉरर चित्रपट असतात, ज्यांची चर्चा आजही होताना पहायला मिळते. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे रागिनी MMS या चित्रपटाचे दोन्ही भागांना चाहत्यांनी पसंती दाखवली. 2011 मध्ये रागिनी MMS मध्ये राजकुमार राव आणि कैनाज मोतीवाला पहायला मिळाले. तर दुसऱ्या भागात करणवीर मेहरा, आणि सनी लिओनी पहायला मिळाली.