बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्याचं सेटवरच प्रेम सुरु झालं आणि सेटवर तुटलं. अश्या अनेक प्रेमकथा आहेत. त्या पूर्णत्वास कधी गेल्याच नाही. काही लवस्टोरी यशस्वी झाल्या तर काही अधुऱ्याच राहिल्या. अशातच आता शाहिद कपूर आणि करिनाची लवस्टोरी पुन्हा चर्चेत आली आहे.