
Kareena Statement On Saif's Attack: अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेला आता जवळपास बहात्तर तासाहून अधिक वेळ झालाय. याचदरम्यान त्याची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर खानने पोलिसांना दिलेली जबानी समोर आली आहे. या जबानीत हल्लेखोर खूपच आक्रमक होता असं करीनाने म्हटलं आहे.