Kareena and karisma kapoorEsakal
Premier
Kareena & Karisma Kapoor : करिनाने केली करिश्माची पोलखोल ; 'हा' अभिनेता आहे लोलोचा क्रश
Kareena Kapoor Revealed Karisma's Crush In Bollywood : अभिनेत्री करीना कपूरने तिची मोठी बहीण करिष्माची पोलखोल केली. काय म्हणाली करिष्मा जाणून घेऊया.
Bollywood Entertainment News : नुकताच द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोचा नवीन एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीस आला. यावेळी कपूर सिस्टर्स करीना आणि करिष्माने शोमध्ये हजेरी लावली. करिष्मा आणि करीनाने शोमध्ये एकमेकांविषयी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. करिनाने तिच्या बहिणीचं सिक्रेट क्रश यावेळी उघड केलं. करीनाला बॉलिवूडमधील कोणता अभिनेता आवडायचा हे यावेळी करिनाने सांगितलं.

