बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पहिला पती संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. पोलो खेळत असताना हृदयविकाराचा झटका आला आणि ते घोड्यावरून खाली पडले. पोलोची मॅच सुरु असताना ही घटना घडली असल्याने त्यांना लगेच वैद्यकीय उपचार देण्यात आले. पण त्यांना वाचवण्यात डॉक्टर अपयशी ठरले.