बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा एक्स पती संजय कपूर यांचं निधन झालं आहे. त्याच्या अकस्मात निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. संजय कपूर यांचा मृत्यूच्या आधी असं काय घडलं की, त्यांना थेट हृदयविकाराचा झटका आला. माहितीनुसार मधमाशी गिळल्याने संजय कपूरचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.