

KARISHMA KAPOOR AND SAROJ KHAN FIGHT
ESAKAL
'दिल तो पागल हैं' चित्रपटातल्या आपल्या उत्कृष्ट डान्सने सगळयांना चाट पाडणारी लोकप्रिय अभिनेत्री करिष्मा कपूर हिने सुरुवातीला हा चित्रपट साइन करायला नकार दिलेला. माधुरी दीक्षितने देखील इतर अभिनेत्रींनी चित्रपटाला नकार दिल्यानंतर हा चित्रपट साइन केला. या चित्रपटातल्या करिष्माच्या दमदार अभिनयाचं आणि नृत्याचं प्रचंड कौतुक झालं. मात्र याच चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या एका घटनेमुळे तिच्यातलं आणि नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्यातलं नातं बिघडलं. असं नेमकं सेटवर काय घडलेलं?